
शेतजमिनीचा रस्ता हक्क अडथळे व कायदेशीर उपाय
शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद सोडवा आता घरबसल्या! तुमची शेतजमीन असूनही शेतावर जाण्यासाठी रस्ता मिळत नाहीये? शेजारी रस्ता अडवून त्रास देत आहेत? तर हे ई-बुक तुमच्यासाठीच आहे. 'शेतजमिनीचा रस्ता हक्क: अडथळे व कायदेशीर उपाय' या पुस्तकात अगदी साध्या सोप्या भाषेत, कायद्याच्या चौकटीत राहून रस्त्याचा हक्क कसा मिळवायचा याची संपूर्ण माहिती दिली आहे. कोर्ट-कचेऱ्यांचे खटले आणि मानसिक त्रास टाळण्यासाठी आजच तुमचे ई-बुक खरेदी करा!
ऑफर मर्यादित वेळेसाठी फक्त







